चित्रा न्युज महा.
कुर्ला - श्री साई सेवा मित्र मंडळ यांच्यावतीने वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांना पत्राद्वारे जागेची स्वच्छता आणि कॅंक्रीटीकरणाची मागणी केली असता, त्याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काम सुरु करण्यात आले. आणि संपुर्ण गणपती मंडपातील परीसरात काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यावेळी मुंबई उपाध्यक्ष सुधाकर कांबळे, तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, तालुका उपाध्यक्ष रमाकांत जाधव,वार्ड १६९ अध्यक्ष किरण कांबळे,वार्ड १६९ उपाध्यक्ष सचिन तायडे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले.
सदर कॅंक्रीटीकरणाचे काम वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका यांनी स्वखर्चाने केले आहे.


0 टिप्पण्या