अर्पित वाहाणे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण वर्धा
मो 8956647004
वर्धा :-जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शहारे यांच्या सूचनेनुसार ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा सौं अश्विनी शिरपूरकर, सामाजिक न्याय वर्धा जिल्हाध्यक्ष कपिल मुन, आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे रोजगार स्वयं रोजगार सेल वर्धा जिल्हाध्यक्ष सौं रेखा वानखडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
आर्वी : येथे अजितदादा पवार विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडी पदाधिकारी यांच्या नियुक्त्या ग्रामीण वर्धा जिल्हाध्यक्षा सौं अश्विनी शिरपूरकर, सामाजिक न्याय विभागाचे वर्धा जिल्हाध्यक्ष कपिल मुन यांनी आर्वी येथील विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या आठवडी बाजार इंदिरा चौक स्थित जनसंपर्क कार्यालयात केल्या यावेळी महिला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौं अश्विनी शिरपूर कर यांच्या हस्ते आर्वी तालुका अध्यक्ष पदी सौं माधुरी सपकाळ, तर आर्वी शहर अध्यक्ष पदी श्रीमती मीना बरवटकर, आर्वी शहर कार्याध्यक्षा पदी ईशरत जहाँ रशीद शेख यांची नियुक्ती करण्यात आली, सामाजिक न्याय चे वर्धा जिल्हाध्यक्ष कपिल मुन यांच्या हस्ते अर्चना धवणे यांची सामाजिक न्याय आर्वी विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर महिला आघाडी आर्वी तालुका उपाध्यक्ष पदी सपना खोंडे, शहर उपाध्यक्ष पदी लिलावती कुळसाम नियुक्ती झाली, सर्व नवनियुक्त महिला आघाडी व सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकारी यांचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, रोजगार व स्वयं, रोजगार जिल्हाध्यक्षा रेखा वानखडे, रो. व स्वयं विभागाच्या वि स. अध्यक्षा सोनाली जैन, रो.व स्वयं रोजगार तालुका अध्यक्षा सुषमा अतकरी रोजगार व स्वयं. रोजगार आर्वी शहर अध्यक्षा सोनू चिंधेकर,शुभांगी धानोरकर जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोरकर, जिल्हा सरचिटणीस दिनकरराव कोयरे, आर्वी तालुका अध्यक्ष अरुणराव उमरे आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर,शेख अशपाक,रशीद शेख, कुणाल माकोडे, प्रतीक खांडेकर, कमलेश चिंधेकर,रामचंद्र मारबते, शरद भाऊ सहारे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


0 टिप्पण्या