रतन जाधव जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण बीड. 7030271408.
बीड - नगर येथे भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केले सविस्तर चर्चा. यावेळी एड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिक्रमण कुणालाहि काढता येत नाही कुणीही निवासा अतिक्रमाण धारक कुटुंबांना घाबरण्याच काही कारण नाही संविधानिक मार्गाने लढा उभा करा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहेत असे सखोले मार्गदर्शन केले यावेळी तिस गाव येथील निवासा अतिक्रम धारकांच्या बाजूने उभ राहणारे म भाई पठाण नितीन खंडागळे दिनेश ससाने पोपट शिरसाट अक्षय साळवे मुशिक शेख प्रशांत शिंदे जाकीर सय द राहुल पाचणे अमोल साळवे सर्व उपस्थित होते


0 टिप्पण्या