विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी मो,9529944770
नांदेड -पंचायत समिती मध्ये सावळा गोंधळ चालु आहे, गटविकास अधिकारी कार्यालयात राहात नाहीत, तर कधी कार्यालयाला कुलूप असते,गोर गरीब जनता कामानिमित्त चकरा मारुन हैराण होत असते, गटविकास अधिकारी कार्यालयात केव्हाही येतात केव्हाही जातात कधी कधी पुर्ण स्टाप च कार्यालयातुन गायब असतो, दरवाजाला कुलूप ना वेळेत आधिकारी नसतील ना कर्मचारी नसतील नांदेड च्या आसपासच्या खेड्यापाड्यातील लोक दररोज काम करण्यासाठी ये जा करतात बेजार होतात,या आधिकारी लोकांना काही घेण देण नसत ते आपली माया जमवण्या मधे मग्न असतात,आपला खिसा भरला कि निघाले कार्यालयातून बाहेर,ले दे करणे वाल्यांचे काम फटाफट,होतात, दिव्यांगाना 5%, निधी ग्राम पंचायत मार्फत चार चार वर्षं दिला जात नाही, दिव्यांगाना त्यांच्या उपयोगी साहित्य मिळते आणि बरेचशा शासकीय योजनेचा लाभ पंचायत समिती,, जिल्हा परिषेद कडुन मिळतो गरिब दिव्यांग गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी रोज चकरा मारत असतात एक तर ते भेटत नाहीत, नाही तर कार्यालयाला कुलूप,, आंदोलन करा निवेदन द्या, किंवा उपोषण करा त्यांना घाम फुटत नाही, आखीर गरिब लोक करणार तरी काय आधिकारी वर्गाला माहिती आहे,आपल कोण काय वाकड करणार अशी भावना त्यांच्या मनात असते,तरी मा, जिल्हा परिषद CO मिनल करनलवाल, व जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून चौकशी करावी कोणतीही शासकीय सुट्टी नसताना, कार्यालयाला कुलूप कसे होते, चौकशी करून योग्य ती कारवाई करावी,,


0 टिप्पण्या