Ticker

6/recent/ticker-posts

तळेगाव दशासर येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त महाबली हनुमान व राम राज्य ठोल ताशा पथक आकर्षण ठरले

सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे मो 7350714675

तळेगाव दशासर येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी आम्ही मावळे ग्रूप व गावकरी मंडळी तर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या निमित्याने गावामध्ये आकर्षण म्हणून महाबली हनुमान व राम राज्य ठोल ताशा पथक. कन्या विद्यालय तळेगाव दशासर येथील लेझिम पथक.छत्रपती dj आकर्षण ठरले छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रॅली काढण्यात आली तरी तळेगाव गावकऱ्यांनी त्या रॅली चे ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूजन करून व ठीक ठिकाणी चाहा. नाष्टा. शरबत.वाटण्यात आले ही रॅली श्री तातेश्वर मंदिर ते शहीद दीपक ठाकरे चौक.मेडिकल चौक चुटे चौक जयस्तंभ चौक हनुमान मंदिर व शिवाजी महाराज चौक येथे पूजन व आरती करून.रॅली समाप्त करण्यात आली तरी या मध्ये पोलीस स्टेशन तळेगाव दशासर पत्रकार बंधू व गावातील नागरिकांनी व तसेच आयोजक मंडळी आम्ही मावळे ग्रूप तळेगाव दशासर यांचे सहकार्य लाभले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या