Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता पाश्शाभाई खान

  निधन वार्ता                  

 पाश्शाभाई खान

लाखनी :- येथील जेष्ठ पत्रकार व सेवानिवृत्त शासकीय छायाचित्रकार पाश्शाभाई खान वय ८४ वर्षे राहणार  प्रभाग क्रमांक ८ लाखनी यांचे दिनांक २०/२/२०२४ रोज मंगळवारला रात्री ११:४० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा दफनविधी बुधवार(ता.२१) दुपारी २:०० वाजता लाखनी येथील कब्रस्तान येथे करण्यात आला. त्यांचे मृत्यू पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, जावई, नातवंड व बराच आप्त परिवार आहे. ते सरकारी छायाचित्रकार नाजीम खान तसेच पत्रकार राजू खान यांचे वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या