Ticker

6/recent/ticker-posts

समता सैनिक दलाच्या वतीने बलभीम केसरीकिताब लढत भव्यकुस्त्यांचेआयोजन स्थानिक :जयभीम चौक बलभीम व्यायाम शाळेसमोर, पाण्याच्या टाकीजवळसिंद(मेघे) वर्धा .येर्थे

अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा 
मो 8956647004

 वर्धा दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोज मंगळवारला बलभीम व्यायाम शाळा, समता सैनिक दल व युथ वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्त्यांच्या जंगी सामन्याचे प्रमुख अतिथी आमचे आधारस्तंभ रमेशरावजी डांगे (काकाजी)' प्रमुख उपस्थिती जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा, तहसीलदार संदीप पुंडेकर,वर्धा हे राहणार आहेत. या कुस्त्यांसाठी नागपूर, अमरावती, वाशिम, चंद्रपूर ,वर्धा. तसेच राज्यातून विविध व्यायाम शाळेतील कुस्तीपटू सामील होणार आहेत. यावेळी कुस्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या वरीष्ठ मल्लांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यात सत्कारार्थी मदनसिंग चावरे, विठ्ठलराव अवचट,योगीराज चिकटे. सुबोध महाबुधे,राजुभाऊ अवचट ,मारोतराव डंभारे ,मधुकरराव धोटे, अरुण तराळे, विजू डंबारे. सोनू धोंगडे ,प्रशांत वंजारी ,सोनू वंजारी, मनोहर वंजारी, प्रीतम वानखेडे, नितीन शेंडे,अकरम पठाण, शौकत पठाण ,राजू छत्रे, मोहन भांडे. संजय पळसापूरे ,सुरेश ठाकरे, देवा धनवीज, सुरेंद्र वाघाडे, जगन वालदे ,निखिल ठाकरे. गंपू ठाकरे. यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आयोजक समितीचे अभय कुंभारे, जिल्हा संघटक समता सैनिक दल. प्रदीप कांबळे जिल्हा सुरक्षा प्रमुख समता सैनिक दल,मारोतराव डंभारे पैलवान.पुंडलीकजी गाडगे, शैलेश सुटे. गजूभाऊ जाधव, शंकेश पाटील, सम्राट कांबळे पैलवान, नवनाथ भुसणार पैलवान, अतुल मेश्राम, दीपक मेंढे, योगेश आखरे. प्रमोद खंडारे, धर्मराज वैद्य, सिद्धार्थ मून, पंकज मून, मंगेश धवणे मनोज थुल,चंदु भगत,अमोल ताकसांडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या