Ticker

6/recent/ticker-posts

मा राहुल गांधी यांनी सडक्या मेंदूतून जिभेवर शब्द आणलेत ! राहुल गांधी यांचे वक्तव्य


अर्पित वाहाणे चित्रा न्यूज 

वर्धा :- राजस्थान ड्रा आंबेडकर डिलीव्हरीद नोट दि कॉन्स्टिटयूशन ", "साहेबा कांशीराम इस नोथान्ग विठोवूत दलित एक्स्प्रेशन ". वरील वक्तव्या वरून आज सिद्ध झाले बीजेपी व काँग्रेस हे बुरसटलेल्या मानसिकतेचे आहेत.मा.राहुल गांधी यांनी बाबासाहेबावर आपत्ती जनक टिपणी केल्यानंतर सावरा सावर करण्यासाठी मा.गांधीजी, मा.पंडित नेहरूजी यांचे नाव घेतले.ते तेवढ्यावरच नाही थांबले तर कांशीराम साहेबावर अतिशय संवेदनशील दुःखद टिपणी केली.भारत देशावर सर्वात जास्त राज्य काँग्रेस वाल्यांनी  केले.त्यांच्या राज्यामध्ये दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी समाजावर सर्वात जास्त अन्याय अत्याचार त्यांनी केले.फक्त वोट बँक या नात्यानेच आपल्याकडे आज पर्यंत पाहात आहेत. बाबासाहेब विश्ववंदनीय आहेत,भारतातील ६७४३ जातीसाठी आदर्श आहेत, त्यांच्यावर टीका टिपणी करण्याच्या अगोदर काँग्रेसने आपले चरित्र तपासले पाहिजेत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 1956 पासून मान्यवर कांशीराम साहेबांनी संपूर्ण भारतभर आंबेडकरी चळवळीचा प्रचार आणि प्रसार बहुजन समाजामध्ये केल्यानंतर क्रमश 3  आर सिरसा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या