Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता :-श्री.निखिल धनराजजी कोचे

निधन वार्ता श्री.निखिल धनराजजी कोचे

 
आज दिनांक 22.05.2024 ला सायंकाळी 07.00 वाजता स्मृतिशेस श्री.निखिल धनराज जी कोचे वय   - 26 वर्ष याचे वर्धा येथील Hospital येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले,त्याच्या ब्रेन opretion झाले.परंतु त्रास वाढल्याने त्याने अंतिम श्वास घेतला.निखिल अत्यंत प्रेमळ ,मनमिळाऊ होता,,त्याची अंत्ययात्रा उद्या दिनांक 23.05.2024 ,रोज गुरुवार ला दुपारी 01.00 वाजता त्यांचेनिवासस्थान बाजारपेठ अड्याळ येथून होईल ,,करिता सर्व ग्रामस्थ, नातलग, मित्रपरिवार यांनी नोंद घ्यावी..शोकाकुल - श्रीमती प्रतिमा धनराजजी कोचे (माजी ग्रा. प.सदस्या),श्री.अतुल धनराज कोचे आणि समस्त कोचे परीवार,,,💐💐💐 स्मृतिषेस निखिल कोचे यास अश्रूपूर्ण भावभिनी श्रद्धांजली,,,नमो बुध्दा य 🌹🌹🌹🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या