काशिनाथ नाटकर वसमत
हिंगोली :- जिल्ह्यातील वसमत तालुका येथे मुंबईच्या गाड्यांना कोच वाढवण्याचे मागणी वसमत हाच यात्रेकरुंना मुंबईला जाण्यासाठी जाणाऱ्या दोन गाड्यांना अतिरिक्त कोच लावण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमजद इस्माईल बेग यांनी डिव्हिजन रेल्वे प्रबंधक नांदेड यांना निवेदनद्वारे मागणी केली आहे मंगळवार दिनांक 21 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नांदेड परभणी पूर्णा हिंगोली येथून मोठ्या संख्येने हाच यात्रेकरू मुंबईहून हाज यात्रेला जात आहे मुंबईला जाणाऱ्या देवगिरी आणि राजाराणी एक्सप्रेस गाड्यांमध्ये आरक्षण प्रतीक्षा असल्यामुळे जाण्यासाठी गैरसोय होत आहे हजयात्रे करूनच्या सुविधेसाठी 25 मे 27 तीन दिवस देवगिरी आणि राजाराणी एक्सप्रेस मध्ये एक कोच तीन एसी आणि एक स्लीपर कोच वाढवून देण्याची मागणी निवेदन द्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर अमजद इस्माईल बेग. मोहम्मद करीमउद्दीन. माजी नगरसेवक खालैदशाकीर आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत


0 टिप्पण्या