Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात फळ वाटप

 

संजीव भांबोरे भंडारा 
 भंडारा :-वंचित बहुजन आघाडी जिल्हा भंडारा तर्फे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने भंडारा येथील जिल्हा रुग्णालया त जवळपास दीडशे रुग्णांना
फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, सदानंद रंगारी, सी डी गवरे जिल्हा सचिव अमित वैद्य ,राजेश मडामे , लाखनी तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे ,भंडारा शहराध्यक्ष मुस्ताक पठाण, अमर बौद्ध, केवळदास घरडे,भीमराव मेश्राम, नितेश डोंगरे, सूर्यप्रकाश मेश्राम, इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या