Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहूजन आघाडी चे संस्थापक माजी खासदार मा.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर याचा जन्मदिवस स्वाभिमानी दिन म्हणून साजरा

अर्पित वाहाणे चित्रा न्यूज 

वर्धा :- वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक माजी खासदार    मा.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर याचा जन्मदिवस स्वाभिमानी दिन म्हणून वर्धा जिल्हात करण्यात आला असून.तो मोठ्या उत्साहात साजरा  करताना चुकीच्या पद्धतीने खर्च म्हणजे बॅनर  फटाके व इतर ठिकाणी खर्च न करता   बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार वंचित शोषित गरीब विद्यार्थ्यांना ,गरीब लोकांना  मदत करून साजरा करण्यात आला त्यामुळे  ( *फळ ,फूट ,बिस्कीट, केळी,फुटी)*  साहित्य वाटप करून जलोषात साजरा करायचा निर्णय वर्धा जिल्हा चे *माजी जिल्हाध्यक्ष व विदर्भ समन्वय मा.किशोर खेरकार* याच्या पुढाकाराने दुपारी 1:00 वाजता मा.कमलेश भाऊ उमरे याच्या  शास्त्री चौक येथील पेट्रोल पंप सोमोर येथे शॉपला एकत्रित होऊन *शारदा अनाथ आश्रम नालवाडी* येथे साजरा करण्यात आला तेव्हा  प्रमुख उपस्थिती म्हणून *देवळी पुलगाव मतदारसंघाचे भावी उमेदवार मा.भन्ते राजरत्न व भारतीय बौद्ध महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विशाल मानकर*   याची उपस्थित होते.
     त्यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. किशोर जी मस्के यांनी केले असून सर्वांनी आनंदाने वाढदिवस साजरा करून बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला तेव्हा कार्यक्रमाला कमलेश उमरे ,नितीन इंदूरकर,सचिन माटे, विशाल शेंडे,किसन राठोड, बंडू भित्रे,बंटी रंगारी आशिष सोनटक्के, नीरज ताकसाडे व वंचित बहूजन आघाडी ,वंचित बहूजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी,* कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या