अर्पित वाहाणे चित्रा न्यूज
अकोला :-बाजार येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात समता सैनिक दलाचे बौद्धिक शिबिराचे आयोजन केले गेले. या शिबिरात परिसरातील मांजर्डा, आकपुरी गावातील महिला उपासक मोठ्या संख्येने हजर मार्शल उपस्तित होते
प्रथम सत्राचे उद्घाटन मार्शल विलास नरांजे, अॅड. देवानंद भगत आणि आनंद नगराळे यांच्या हस्ते
करण्यात आले. एडवोकेट देवानंद भगत, मार्शल विलास नरांजे यांनी मार्गदर्शन केले.
यवतमाळ दुपारच्या सत्रामध्ये यवतमाळ जिल्हा संघटक मार्शल अशोक खरतडे यांनी
' बौद्ध संस्कृती रुजविण्यात आजच्या महिलांची भूमिका' यावर
महिलांशी संवाद साधला.
अध्यक्षीय भाषणामध्ये मार्शल हेमंत गायकवाड यांनी 'वर्तमानातील बुद्ध धम्म आणि समता सैनिक दलाची आवश्यकता' या विषयावर मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अकोला बाजार येथील समता सैनिक दल संघटिका मीना गुडे आणि त्यांच्या सहकारी सीमा नरांजे, सीमा खरतडे मीना कानंदे व मार्शल सम्यक घुले सर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
शिबिराला सर्वांचे सहकार्य
'सुशीला मनेश्वर, विद्या घुले, ज्योती शेंद्रे, विजया गुडे, अर्चना देवतळे, रेखा नगराळे, नलिनी शेंद्रे, मंदा वाघमारे, पूजा वाघमारे, वैशाली दहेकर, वर्षा वाघमारे, सुरेखा देवतळे यांचे सहकार्य लाभले. आभार विनीत नरांजे, संचालन सम्यक घुले सर, प्रास्ताविक मार्शल सीमा नरांजे यांनी केली
मार्शल सम्यक बुले सर यवतमाळ


0 टिप्पण्या