Ticker

6/recent/ticker-posts

गीरगाव तांडा येथे जय जगदंबा देवी व संत श्री सेवालाल महाराज देवस्थान नवव्या वर्थापन दिनानिमित्त मंदिर देवस्थान कमिटी ची पुनर्बाधणी


 श्रीकांत बारहाते चित्रा न्युज 


हिंगोली :-वसमत तालुक्यातील गीरगाव तांडा येथील जय जगदंबा देवी मंदिर देवस्थान संत श्री सेवालाल महाराज मंदिर देवस्थान कमिटी यांच्या नवव्या वर्थापन दिनानिमित्त मंदिर देवस्थान कमिटी ची पुनर्बाधणी करण्यात आली यावेळी कमीटी च्या अध्यक्षपदी प्रभू तारासिंग राठोड व उपाध्यक्ष पदी नारायण देवसिंग जाधव सचिव पदी भगवान सिदु राठोड सहसचिव पदी मोहन टोपाजी पवार कोषाध्यक्ष पदी बाबुराव रतन जाधव यांची सर्वानुमती बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी खंडोजी माळवदकर देविदास पाटील करहाळे सुनील पाटील नादरे शंकरराव करहाळे मदनराव नादरे प्रमोद नादरे पाटील भारतमामा बारसे सोपान जाधव बालाजी आडे दशरथ आडे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष शामराव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश जाधव यांनी केले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या