Ticker

6/recent/ticker-posts

"पैठण तालुक्यात भरारी पथकाची कार्यवाही"

विजय केदारे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-दिनांक 10/5/2024 रोजी सायंकाळी 6.50 वा.गाडी क्रमांक एमएच 16 BY 5909  पचोड़ बस स्टँड  समोर भरारी पथक क्रमांक एफएसटी-2ए 18-जालना  निवडनूक 2024 यांनी तपासनी केली असता गाडी चालक  अमित शब्बीर शेख यांच्या गाडीतील बॅग  मध्ये चार लाख  इतकी रक्कम आढळून आली। सदरील  रक्कम विषयी  विचारना.  केली असता त्याबाबद कागदपत्रे नसल्याचे सांगितले .त्या नंतर  सदर रक्कमे बाबद सहाय्यक निवणूक निर्णय अधिकारी श्रीमती  निलम बाफना तहसीलदार श्री सारंग चव्हाण. एम.एस.आई.सी. पथक प्रमुख श्री संतोष आगळे यांच्याशी चर्चा
करुण रक्कम जप्त करन्यात आली सदरची कार्यवाही पथक प्रमुख सुहास पाटिल. सहाय्यक  विनायक लाडगे, पो. हे कॉ. रंजीतसिंग दुलत पो.हे.को. नानासाहे नागनाथकेंद्र, सचिन दिघुळे (सहायक एस.एस.टी.), ओ. हलगडे (प्रमुख एस.एस.टी.) यांच्या मार्फत करन्यात अली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या