Ticker

6/recent/ticker-posts

वसमत उप जिल्हा रुग्णालयाचा अजब गजब कारभार सर्व पंखे बंद व गेट समोरची बत्ती गुल अनेक रुग्णांचा झाला बेहाल

 मोइन कादरी हिंगोली 
 हिंगोली :-वसमत शहरातील उप जिल्हा रुग्णालय आहे. सध्या राज्यात सर्वत्र 42 डिग्रीच्या जवळपास तापमान असुन सर्व मानसं उकाड्याने हैरान आहेत पंखे ,कुलर , ए.सि. च्या आधाराणे      ग्रामीण भागात शेतकरी लिंबाच्या झाडाखाली थंड सावलीचा लाभ घेत आहेत . हा उकाडा भविष्यात कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे व जगवने महत्वाचे आहे त्याच प्रमाणे 
 उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे उपचारा साठी दाखल झालेल्या माणसं रुग्णा साठी , कर्मचाऱ्यासाठी एवढ्या उकाडयात हवे साठी फ़ैन ,कुलर ची अत्यंत आवश्यकता आहे .
शासनाने सर्व सुविधा उपलब्द करूण दिल्या आहेत संबधीत अधिकारी साहेबांनी फक्त लक्ष देऊण सर्व शुद्ध पिण्याचे पाणी , रात्री सर्वत्र विज , फॅन पंखे इत्यादी आवश्यक सुविधा पुरवणे व आरोग्य विषयक सुविधा पूरवीणे त्यांचे कर्तव्य आहे. 
कर्तव्यात कसुर होत असेल तर जिल्हा आरोग्य प्रशासनाने सक्षम अधिक्षक देऊण रूग्णांची होणारी हेळसांड थांबवावी .
   समस्या कडे ही लक्ष द्यावे उपजिल्हा रुग्णालय येथे होणाऱ्या सर्व रुग्णांना होणाऱ्या त्रासाला थांबवावे व रुग्णांना सहकार्य करावे 
 काही समस्या आहे पंख्याची लाईट किती दुरुस्त करून घ्यावे अशी ही मागणी व विनंती वसमत च्या नागरिकांकडून होत आहे .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या