मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-वसमत शहरातील पाणीपुरवठा तांत्रिक अडचणी मुळे अनियमीत झाला होता त्यामूळे शहरवासी पाण्या मुळे परेशान होते.
न. प. मुख्याधिकारी साहेब यांनी जातीने लक्ष देऊण यंत्रना राबवीली. वसमतचे आमदार साहेबांनी ही दुरुस्तीच्या कामा ला भेट देऊण कामाला गती आणली .
सिद्धेश्वर धरण पंप हाऊस ते वसमत शहर पंप हाऊस पर्यंत येणारी मेन पाईपलाईन नागेश, वाडी, वग्गरवाडी,दगडगांव रोड कळलावी येथे फुटल्याने दुरुस्त करण्यात आले तसेच काटोड़ा चोंढी येथील वाॅश आऊट वाल्व व सर्व दुरुस्ती कामे पुर्ण करण्यात येऊन 6 सहा वाजता सिद्धेश्वर पंप चालु करण्यात आले उद्या सोमवार पासून शहरात टप्प्या टप्प्या ने पाणी पुरवठा करण्यात येईल. असे न.प.प्रशासनाच्या वतीने कळवीण्यात आले.


0 टिप्पण्या