संजीव भांबोरे भंडारा
भंडारा :- साकोली येथील विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडी तर्फे शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी महिला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे होतें तर प्रमूख अतिथी म्हणून
भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी, तालुका महिला अध्यक्ष शितल नागदेवे, शहराध्यक्ष मनीषा खोब्रागडे, यादोराव गणवीर, जगदीश रंगारी , गणेश गजभिये इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी,महिला तालुका अध्यक्ष शितल नागदेवे,
जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे,जिल्हा संघटक डी जी रंगारी यांचे भाषने झालित कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी यांनी केले तर आभार सरिता बडोले यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सरिता बडोले ,कमला रंगारी स्वर्णमाला गजभिये ,अरुणा बडोले, प्रमिला टेंभुर्कर व इतर सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या