रतन जाधव चित्रा न्युज
बीड:-आष्टी तालुका भारतीय बौद्ध सहासभा आष्टी तालुका कार्यकारणीच्या वतीन यांच्या जयंतीनिमित अभिवादन सभेत बोलताना जिल्हा संस्कार उपाध्यक्ष वामनराव निकाळजे यांनी बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या विचारांचे सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मा . सभापती अरुण भैय्या निकाळजे तालुका उपाध्यक्ष नेता ) रुपेशजी निकाळजे नगर सेवक दिपक निकाळजे राजु भाऊ निकाळजे सचिन सर साळवे सर कुसुम निकाळजे यमुना निकाळजे अलका निकाळजे पगरि ताई . राहुल निकाळजे नितीन निकाळजे सुभाष सुहास . संदीप पगारे यांवेळी रोहीत अरुण निकाळजे जिल्हा .प . माध्यमिक शिक्षण सातारा निवड झाल्याबदल व किरण बाबासाहेब निकाळजे एस . पी . एड . पुर्ण केले याबदल सत्कार करण्यात आला 10 . व . 12 गुणवंत साळवे पगारे चा विद्यार्थ्यांना सन्मानपत्र दिली यावेळी अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष रत्नकांत निकाळजे तर प्रास्तविक किशोर रामचंद्र निकाळजे व सूत्र संचालन संघटन कुणाल गोविंद निकाळजे यांनी केले .


0 टिप्पण्या