Ticker

6/recent/ticker-posts

वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत हजारो नागरीकांची ऊपस्थीती



मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :- वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भव्य शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशअध्यक्ष तथा मा.मंत्री जयंत पाटील , लोकप्रिय खासदार अमोल कोल्हे, मा.मंत्री जयप्रकाश  दांडेगांवकर  व मा.मेहबूब शेख यां व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. 
या सभेला वसमत विधानसभा मतदारसंघातील अलोट व प्रचंड असा जनसमुदायाने उपस्थिती लावून या शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी उपस्थित नागरीकांना सबोधीत करतांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला व येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत नकीच जनता आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील व या प्रसंगी 
नक्कीच हा जनसमुदायाचा प्रतिसाद नव्याने शिवस्वराज्य घडवेल आशि भावना व्यक्त केली तर खासदार अमोल कोल्हे यांनी या मतदार संघाचे आमदार शरदचंद्र पवार व मा मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या आशीर्वादाने आमदार झाले व पक्षासी गद्दारी करून या मतदार संघातील नागरीकांना धोका दीला  जनतेनी या ठीकांनचा भूमी पूत्र नीवडून दीला परंतू तो ठेकेदार पूत्र झाला त्यामूळे त्यांना ही जनताच आता घराची वाट दाखविणार आशा शब्दात त्यांच्यावर हल्ला केला तर महेबुब शेख यांनी माझ्या सोबत काम करणारा येक नवयूवक आमदार झाला व तेव्हाचा राजू आता  राजू जंटलमेन झाला त्यांनी यूवकांचा व या ठीकानच्या मतदारांचा घोर अपमान केला त्यामूळे येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत याला पाडा व पक्षासी ऐकनीष्ट राहणारे व नागरीकांच्या लहानमोठ्या कार्यकर्ते व नागरीकांना समजून घेणारे व अभ्यासू व्याक्तीमहत्व आसनारे जयप्रकाश दांडेगावकर यांना प्रचंड मताने नीवडून आना आसे आवाहन करण्यात आले या  प्रसंगी मा मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर विश्वास ठेऊन  वसमत बाजार समिती चे माजी सभापती तथा सध्याचे संचालक कूरूंदा येथील सरपंच राजेश पाटील ईंगोले यांनी व त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व खा अमोल कोल्हे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला या कार्यक्रमासाठी विनोद झंवर,दौलत हूंबाड , संजय काकडे,विजय कडतन, चंद्रकांत बागल,मैनोदीन संदलजी,शाम कदम, अॉ मोहसिन,आयूब पापूलर,प्रा गणेश कमळू,सूभाष लालपोतू, सत्यनारायण बोखारे,संकेत इंगोले,जावेदभाई,संतोष झंवर,वसंत चेपूरवार एम डी,अंभोरे,मीटकरसर,प्रकाश वइंगळे सर रत्नमाला शिंदे , रत्नमाला चव्हान,चंद्रमूनी मस्के, व ईतर कार्यकर्ते व वसमत मतदार संघातील नागरीक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या