Ticker

6/recent/ticker-posts

जश्ने ईद मिलादुन्नबी प्रसंगी टाइगर फाउंडेशन द्वारा ब्लड डोनेशन कैंप

हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
भंडारा :-जश्ने ईद मिलादुन्नबी पर्वावर टायगर फाउंडेशन द्वारा ब्लड डोनेशन कॅम्प ताज फाउंडेशन भंडारा चे वतीने मुस्लिम लायब्ररी कल्चरल हॉल मध्ये घेण्यात आले.ज्या मध्ये लोकांनी हिरीरीने सहभाग घेतला. 
या प्रसंगी नगरसेवक शमीम शेख,समाजसेवी हाजी उबेद पटेल,मोईन पटेल,हाफिज एहतेशाम कुरैशी,नईम खान, सैय्यद सोहेल ई मान्यवर अतिथि प्रमुख्याने उपस्थित होते.ताज टाइगर्स टीम चे वॉलंटियर्स इरफान शेख,शाहरुख खान,समीर खान,तौसीफ खान,शाहरुख पठान, अशफाक इकबाल,शेख अफसान व इतर मान्यवर मेंबर पण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या