दशरथ किशनराव हेंद्रे शहर प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर:- तालुक्यातील हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती आज अकराव्या दिवशी हिमायतनगर शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये परमेश्वर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ कमिटीचे संचालक संजयजी माने अनिल जी मादसवार वानखेडे अनेक गावकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते ही मिरवणूक अतिशय उत्साहामध्ये पार पडली


0 टिप्पण्या