Ticker

6/recent/ticker-posts

गुरुवर्य रितू शेजवळ यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा..!


सोनू संजीव क्षेत्रे  चित्रा न्युज

ठाणे :-आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचं स्थान हे अढळ असतं. प्रत्येकाला आपल्या जीवनातील अथवा महाविद्यालयातील एक असा गुरू प्रिय असतोच ज्याच्याशिवाय आपलं पान हलत नाही आणि आपणही कोणत्या ना कोणत्या गुरुवर्य यांचे आवडते शिष्य असतोच. 

गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वरा हा श्लोक आपण अगदी शाळेपासून पाठ करून ठेवलेला असतो आणि त्याचा अर्थ आपण आयुष्यभर आपल्या गुरुवर्य आणि शिक्षकांच्या बाबतीत पाळतोच.आपल्या गुरुवर्य वाढदिवस हादेखील आपल्यासाठी खास असतो..

आपल्या गुरुवर्यानी दिलेली शिकवण आपल्याला या जीवनात खूप मोठी  आहे तसेच आपण गुरुवर्य रितू शेजवळ यांना सुद्धा मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा गुरू तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भगवंत चरणी प्रार्थना..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या