Ticker

6/recent/ticker-posts

दलित पॅंथर संघटना पुन्हा चर्चेत! महायुती सरकारमध्ये घटक पक्ष !!

उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांची मा. बाळासाहेब पडवळ राष्ट्रीय अध्यक्ष दलित पँथर यांनी घेतली भेट 

 
पंकज खरे जिल्हा प्रतिनिधी रायगड


रायगड :-दलित पॅंथर सामाजिक संघटनेचे काम अधिक जोमाने, नुकताच झालेल्या लोकसभा व विधानसभा मध्ये दलित पॅंथरने घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रात महत्त्वाची भूमिका बजावली असून माननीय बाळासाहेब पडवळ राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅंथर व सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या महानगरपालिका व जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीबद्दल चर्चा करत समोरही महायुतीसोबत घटक पक्ष म्हणून सोबत राहणार अशा आश्वासन देत, समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा  झाली, उपस्थित पदाधिकारी गोपाल पवार महाराष्ट्र संघटक ,रोहित भंडारे मुंबई प्रदेशाध्यक्ष, रायगड जिल्हा उपाध्यक्ष पंकज खरे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या