Ticker

6/recent/ticker-posts

उमेदवार गर्दी पडला जनतेचा विसर कोणताही उमेदवार लायकी चा नसेल करा नोटाचा वापर


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,

नांदेड -दक्षिण, नांदेड चे सर्व उमेदवार नुसतेच भ्रमात राहून दिवसाढवळ्या आमदार झाले ले स्वप्नं बघत आहेत,भुरळ पडल्यागत वागत आहेत कोणाला जवळ करायचं कोणासोबत फडकून राहायचं हे कळत नसल्यामुळे सगळी जनता आपलीच आहे,शेवटी नोटांच्या जोरावर आपणच निवडून येणार माझच पारडं जड आहे,माझीच चहुकडे चर्चा आहे,हा भ्रम निर्माण करून हवेत उडत आहेत, त्यांच्या मनात कोणाचाही विचार दिसतं नाही,गरिब, दिव्यांग, वृद्ध, निराधार, सामाजिक कार्यकर्ता, न्यूज चैनल रिपोर्टर,असो किंवा सामान्य नागरिक बस हे उमेदवार पंख लावून उडत आहेत सर्व जनतेने,नोटा चा वापर करून मतदान कणालाही करु नये अस व्हावं दुबारा मतदान करायची वेळ यावी एवढी मते नोटावर पडावी तेव्हा यांचें डोळे उघडतील जमिनीवर येऊन बसतील जनतेने आपला रोष व्यक्त करावा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या