पंकज पाटील विभागिय संपादक नाशिक विभाग
अडावद :-अडावद प्राथमीक आरोग्य केंद्र-अंतर्गत उपकेंद्र-वर्डी येथील जि.प.प्राथमिक मराठी शाळेतील..
विधानसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावरील मतदार"आरोग्य सुविधा कक्षाच्या" स्थळी भेट दिली..
प्रसंगी..अडावद-प्राकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी- डॉ.अर्चना पाटील, प्र.आरोग्य सहाय्यक- विजय देशमुख, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. राहुल पाटील,आरोग्य सेवक-संतोष भांडवलकर, आरोग्य सेविका-आशा धनगर, लॅब टेक्निशियन- सचिन महाजन, आशा सेविका- अल्कनंदा पाटील, भारतीबाई पाटील, सुनीता पाटील, योगेश्वरी पाटील, शोभा पाटील, अंगणवाडी सेविका-शोभाबाई पाटील, शिलाबाई राव आदी शिक्षक वृंद,पोलीस अधिकारी आदी सर्व उपस्थित होते.


0 टिप्पण्या