चित्रा न्युज ब्युरो
नांदेड -ग्रामिण भागात शासनाने झाडे लावा झाडे जगवा योजना सुरू केली, त्या साठी भरिव निधी उपलब्ध करून देण्यात आला त्या मध्ये ग्रमिण भागात जागोजागी रस्त्याच्या कडेला, दुतर्फा रस्त्याच्या मधोमध झाडे लावा झाडे जगवा मोहिमे अंतर्गत ग्रामीण भागात मिशन शासनाने सुरू केले नांदेड, दक्षिण ता, येथे कोणत्याही प्रकारचे झाडें लावली नाही त बजेट आलेले ग्राम पंचायत ने उचलून गायब केले झाडे लावा झाडे जगवा योजनेचा बोजवारा केला, प्रदुषण वरचेवर वाढत आहे, प्रदुषणामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे तो नागरिकांना सहन करावा लागत आहे जागोजागी झाडे तोडून मोकळे रान केले आहे, रस्त्याच्या कडेला
असलेली झाडे रस्ता रुंदीकरण करण्यात तोडली गेली वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी झाडे लावणे व जगवणे अतिशय गरजेचे आहे, त्या साठी शासनाने गांभीर्याने विचार करुन हे मिशन सुरू केले, भरीव निधी उपलब्ध करून दिला, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अधिकारी, ग्राम पंचायत चे ग्राम विकास अधिकारी, ह्या लोकांनी निधीचा विनियोग केला,याची चौकशी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेबांनी व जिल्हा परिषद C,E,O,मिनल करनवाल मॅडम यांनी करावी, दक्षिण नांदेड मधील
कोणत्या ग्राम पंचायतला झाडं लावा झाडे जगवा या मिशन साठी किती बजेट देण्यात आले,व त्यांनीं वापर किती केला,झाडे किती लावली व किती जगवले चौकशी करण्यात यावी, आणि जो भ्रष्टाचार झाला दोषींवर कारवाई करावी अशी मागणी दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर,व जनतेची आहे,


0 टिप्पण्या