Ticker

6/recent/ticker-posts

यूपीएससी 2024 निकाल जाहीर : शक्ती दुबे देशात प्रथम, पुण्याच्या अर्चित डोंगरेची राज्यात बाजी!

चित्रा न्युज ब्युरो 
नवी दिल्ली : यूपीएससी 2024 चा निकाल जाहीर झाला असून, देशात प्रथम क्रमांकावर शक्ती दुबे हिने बाजी मारली आहे. तर महाराष्ट्रातून सर्वाधिक यश मिळवत पुण्याच्या अर्चित डोंगरे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या