Ticker

6/recent/ticker-posts

हिवरखेड मध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकोला : हिवरखेड, ता. तेल्हारा, अकोला येथे मा. जिल्हा परिषद अध्यक्ष साबिया अंजुम नसीम सौधागर यांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला.

यावेळी तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोक दाऱोकार, माजी तालुका अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, नशिम भाई सौधागर, नरशजी बांगर हे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या