Ticker

6/recent/ticker-posts

सपोनि.सुनिल गायकवाड यांनी दिली हंडरगुळी चौकीला भेट..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-आपल्या धडाकेबाज कामगिरीने प्रसिध्द असलेले व वाढवणा पो.स्टे. मध्ये नव्याने रुजू झालेले स.पो.नी. सुनिल गायकवाड यांनी दि.१७ जून रोजी हंडरगुळी येथील पोलीस चौकी मध्ये भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.व कर्मचा-यांना योग्य ते मार्गदर्श केले.
यावेळी जेष्ठ पञकार विठ्ठल पाटील , पो.हे.काॅ.संजय दळवे,पो.हे.काॅ.एस. के.रंगवाळ,पो.काॅ.डी.सोनकांबळे, पो.काॅ.बालाजी अक्केमोड यांनी सपोनी.सुनिल गायकवाड यांचे स्वागत केले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या