अड्याळ येथील ग्रामपंचायत अधिकारी कु पौर्णिमा साखरे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा- पवनी तालुक्यातील अड्याळ येथील कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी कुमारी पौर्णिमा जयराम साखरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस ,दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक, जनता टाइम्स /जटा टीवी चे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुमारी पौर्णिमा जयराम साखरे यांना सन्मान चिन्ह, सन्मान प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
0 टिप्पण्या