विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड :-प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष तालुका नायगाव जिल्हा नांंदेेड च्या वतीने मा.राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू यांचे हात बळकट करण्यासाठी आपन सर्व शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधवांच्या वतीने चक्काजाम अंदोलन दि. 24/7/2025 रोज गुरुवारी. सकाळी 9 ते 12 या वेळेत नायगाव तालुक्याच्या वतीने नांंदेेड / हैद्राबाद महामार्गावर नरसी चौक येथे चक्काजाम अंदोलन अयोजीत केले आहे.आपन सर्व शेतकरी,शेतमजूर, दिव्यांग बांधव व निराधार बघिणी
व सर्व पक्षाच्या विविध संघटनेच्या सर्व आजी,माजी पदधीकारी व कार्यकर्त्यांनी शेतकर्यांच्या कर्ज माफी साठी आपण सर्वानी जात,पात,पक्ष सोडुन शेतकर्यासाठी एक होऊन सरकार कडून शेतकर्याचा सातबारा कोरा करून घेण्यासाठी आपण सर्वानी चक्काजाम अंदोलनसाठी उद्या सकाळी ठिक. 9:00 वाजता. स्थळ नायगाव / हैद्राबाद महामार्गावर नरसी चौक येथे आपणं जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहावे,,,
0 टिप्पण्या