चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-श्री शंकर सह साखर कारखाना लि सदाशिवनगर या कारखान्याच्या गळीत हंगाम 2025-26 च्या रोलर पुजनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 18/07/2025 रोजी कारखाना स्थळावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या वेळी माजी उपाध्यक्ष जि प सोलापुर बाबाराजे देशमुख माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती *मा.श्री. अर्जुनसिंह मोहिते - पाटील, कारखान्याचे व्हा चेअरमन मिलिंद कुलकर्णी, संचालक भिमराव काळे, दत्ता चव्हाण, उपसरपंच देवीदास ढोपे, उदय धाईजे, शिवराज निबाळकर, अभिमान सांवत , बिनु पाटील, एकनाथ वाघमोडे , धोंडीराम नाळे, विलास फडतरे, हनुमंत सरगर,भोजराज माने, पोपट गरगडे, शेतकरी संघटनेचे दत्ता भोसले,संतोष शिंदे,, लालखान पठान, माऊली निबाळकर, पोपट निंबाळकर
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दत्तुकाका रणनवरे,सुरेश पाटील, महादेव शिंदे, बाळासाहेब माने, सुधाकर पोळ,शिवाजी गोरे, सुनिल माने,, सदाशिव वाघमोडे पाटील, रामदास कर्णी, रणजित पाटील, बलभिम पाटील, दत्तात्रय मिसाळ , विजय खराडे,सचीन लोकरे,सौ. लिलावती देवकर
तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख,
अभिजित डुबल ,चिफ इंजिनिअर समाधान कागदे , चीप केमिस्ट शंकर माने,चिफ्अकौंटंट साधु शेंडगे, शेतकरी अधिकारी आनंदराव गायकवाड, ,डिस्टलरी मॅनेंजर संजय मोरे, लेबर ऑफिसर कैलास कदम, सिव्हिल इंजिनिअर राहुल मगर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार, परचेस ऑफीसर उत्तम सपकाळ, लिगल ऑफीसर सचीन कर्चे ,उदय पाटील, निलेश जाधव व कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या