Ticker

6/recent/ticker-posts

विधानसभेत गरजला शिक्षक भरती घोटाळाआमदार प्रवीण तायडेयांची लक्षवेधी --(एसआयटी केली मागणीचा)

अशोक वस्तानी
अमरावती :-शिक्षक भरती घोटाळा विधानसभेत गरजजला, अचलपूरचे दबंग आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसमेत लक्षवेधीच्या
माध्यमातून घोटाळ्याकडे सभागृहाचे लक्षवेधले, एवढेच नव्हे तर या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशीकरण्याची मागणी सुद्धा त्यांनीकेली,
सदर शिक्ष घोटाळ्याची पाळेमुळे अमरावतीत रोवल्या गेली.तत्कालीन शिक्षण उपसंचालक पटवेतसेच शेतकरयांचे, अपंगाचे व गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून मिरवणान्या  नौटंकीबाज म्हणून राज्यभरात नावाजलेले माजी राज्यमंत्र्यांच्या कार्यकाळात हा भरतीघोटाळा झाला आहेअसा ठाम मुद्दा अचलपूरचे भाजपा चे दबंग आमदार  प्रवीणभाऊ तायडे यांनी सभेसमोर मांडला बोगस शिक्षकभरतीला मान्यता देऊन करोडोरुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा
आरोप आमदार तायडे यांनीसभागृहात केला, इतक्यावरच आमदार थांबले नाही तर या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीची मागणी देखील त्यांनी केली. महाविकास आघाडीसरकारच्या काळात है पाप झालेआहे. या घोटाळ्यात अनेक बडे मासेअडकले आहे.
माजी राज्यमंत्र्याचा एकनातेवाईकाने घोटाळ्यात मुख्यदलालाची भूमिका पारपाडली आहे. अनेकशाळांना नियमबाहापणे दर्जा
देण्यात आला. याघोटाळ्यात एकूण १३लोकांचा समावेश असून अमरावती वनागपूर विभाग हे घोटाळ्याचे क्षेत्र आहे. विशेष म्हणजे बोगस भरतीचेमुख्य केंद्र अमरावती हेच असल्याचेसांगून या प्रकरणाची सखोल चौकशीकरण्याची मागणी आमदार तायडेयांनी केल्याने अचलपूर विधानसभा क्षेत्रातील भ्रष्ट नेत्याचे समर्थकचे धाबे दणानले तसेच वाम मार्गाने भरती झालेल्यामध्ये आमदार तायडे पुढे काय करतील याची भीती निर्माण झाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या