चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर :- युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डर्स. समृद्धी प्रकाशन रत्नागिरी द्वारा आयोजित. राष्ट्रीय विदर्भ कला सामाजिक संमेलन पुरस्कार 2025. रविवार दिनांक -03/08/2025 स्थळ- मधुरम सभागृह विदर्भ हिंदी साहित्य संमेलन. झाशी राणी चौक वर्धा रोड नागपूर. येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक - डॉक्टर रवींद्र कोल्हे ( फेमस शोषण वर्कर मेळघाट अमरावती) यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी - मोरेश्वर निस्ताने ( प्रसिद्ध फिल्म संगीत निर्देशक पार्से गायक अमृत प्रतिष्ठान नागपूर ) डॉक्टर आर प्रशांत गायकवाड ( गिनीज विश्व रेकॉर्ड धारक ) मोनिका पीटर दातास ( प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता नवी मुंबई) जगदीश भद्रे ( राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती) अनंत भारसाकडे नागपूर. राहुल उके अमरावती. रवींद्र दिघोरे नागपूर. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - डॉक्टर बी आर खरात. समृद्धी प्रकाशन. इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रामटेक तालुक्यातील भोजापूर येथील सुप्रसिद्ध शाहीर विष्णू राघोबाजी मेंगरे यांना शाल. प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन राष्ट्रीय विदर्भ जीवन गौरव पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शाहीर अरुण मेश्राम, शाहिर लीलाधर वडांदे. शाहीर रमेश रामटेके. प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे. गायक अनिल वैद्य. गायक सदानंद मोरे. ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर. गायिका नीलकमल गोंडाने. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - डॉक्टर बी एन खरात ( समृद्धी प्रकाशन रत्नागिरी ) यांनी सर्वांचे आभार मानून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या