चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे"एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना" व "आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 50 बेड च्या श्रेणी मधिल रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय मोर्शी चा सन, 2024-2025 निवड झाली आहे..या आधी वैद्यकीय अधिक्षक यांच्या कार्यकाळात ग्रामीण रुग्णालय वरुड ला सन 2022,2023 सलग दोन वर्षे साठी अमरावती जिल्ह्यामधून एकमेक शासकीय रुग्णालय म्हणुन राज्यात सर्वात जास्त गुण घेवुन प्रथम क्रमांक पटकविला होता त्याअनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय मोर्शी च्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रमोदजी पोतदार , वैद्यकीय समन्वयक डॉ घनश्याम मानकर यांच्या आयोजित सत्कार मा. जिल्हाधिकारी श्री . आशिष येरेकर सर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती .संजिता महापात्रा यांच्या हस्ते करण्यात आला व प्रशस्तीपत्र देवुन गौरवण्यात आले.महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या वेळी डॉ. दिलीप सौदंळे जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती ,,डॉ.अकिंता मटाले डॉ.अविनाश मरकड,डॉ.कांचन भिसे,डाॅ.सुनिलआवारे, सुशील तिवारी ,नुतन मानेकर व जिल्हा मधील इतर रुग्णालयाचे डॉक्टर, अधिकारी मडंळी यांच्या उपस्थितीत झाला हा गौरव नुसता वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रमोद पोतदार, वैद्यकीय समन्वयक डॉ . घनश्याम मानकर, नसून उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करणारे शल्यचिकिसक डॉ .श्याम कुमार सिरसाम, डॉ प्रविण बिजवे, डॉ प्रविण देशमुख, डॉ अकुंश अजमिरा, डॉ.जगदिश काळभोर, डॉ.अश्विनी वंजारी,श्रीमती सुमन जावरकर ,श्रीमती.वर्षा दारोकर, श्रीमती मीनाक्षी वगारे, श्रीमती.भाग्यश्री नागले,श्रीमती.रेश्मा बहुरूपी, आरोग्य कर्मचारी श्री.विनय शेलुरे, स्वाती बुरंगे, संदीप पवार,अंकित नेवारे ,सागर झटाले,आचाल तायवाडे निकिता खडसे,प्रवीण कापडे , ज्ञानेश्वर टाकले,प्रतिक्षा पांचाळे,शोभा इंगोले, बबिता मावशी,शिला राऊत, नौशाद खान,आकाश जवंजाळकर महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजने तील वसीम शेख , राजेंद्र सावरकर,श्रीमती.सुजाता पांडे ,सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे मदत करणाऱ्या अधिकारी, परिचारिका व कर्मचारी यांचा हा सक्तार आहे.. धन्यवाद.


0 टिप्पण्या