चित्रा न्युज प्रतिनिधी
मौ दा : तालुक्यातील कोदा मेंढी येथे दिनांक-08/11/2025 रोज शनिवारला कार्तिक पौर्णिमा निमित्त, दही काला व भजनाचा कार्यक्रम सादरीकरण करून, हरिभक्त परायण शेंडे महाराज यांचे काल्याचे किर्तन सादर करण्यात आले, कार्यक्रमात शिवशक्ती भजन मंडळ नांदगाव यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला, यावेळी शारदा थो टे, मंदा पडोळे, वर्षा शेलोकर, गेंदा काटोके, बेबी पडोळे, नीलकमल गोंडाणे, वादक सदानंद वाघमारे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, डॉक्टर पुरुषोत्तम बोंद्रे, रमेश धुर्वे, चंद्रभान भुरे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - हनुमान मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व भजन कलावंताचे आभार मानले, समस्त गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,


0 टिप्पण्या