चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरूर स्टेशन येथे दिनांक 19 डिसेंबरला ग्रामपंचायत समोरील ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
या दरम्यान गावातील विशेष समस्यावरती चर्चा करण्यात आली व विकासाबद्दल चर्चा करण्यात आली त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली यामध्ये भीमरावजी पाला यांना बिनविरोधी अध्यक्ष बनवण्यात आले तर बाकी सदस्य गण सरपंच अनिल आलlम, उपसरपंच सौ प्रीती पवार, वकील प्रतिनिधी विशाल उपरे, डॉक्टर प्रतिनिधी प्रियंका पिंपळकर, अल्पसंख्या प्रतिनिधी जगतसिंग वधावन व अजित सिंग तांक अनुसुचीत जाती प्रतिनिधि भास्कर सिडlम, पत्रकार प्रतिनिधी प्रवीण चिडे, युवा प्रतिनिधी नयन ऊराडे, प्रतिष्ठिक व्यक्ती सुधाकर मोरे, अजयभाऊ रेड्डी, सत्यपाल तांकसंlडे, मोतीराम दोबलवार, अनुसुचीत जाती-जमाती प्रतिनिधी अरुण झाडे, बीट हवालदार विजयकुमार मुंडे, नियंत्रण तलाठी शिल्पा बल्लेवार इत्यादीच्या समावेश झाल्याबद्दल गावकरी यांनी अभिनंदन केलं.


0 टिप्पण्या