चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा जिल्हा समितीवर नवीन अध्यक्षाची निवड करण्यात आली. यावेळी सर्व तालुका अध्यक्ष / सचिव / सदस्य यांनी सर्वानुमते शत्रुधन वैद्य यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने नांदगाव येथील शिवशक्ती महिला भजन मंडळ यांनी भजन सादरीकरण करून अध्यक्ष शत्रुधन वैद्य यांचे स्वागत केले. यावेळी बेबी पडोळे, ललिता काठोके, जानकी रोडे, शारदा थो टे, वर्षा शेलोकर, माधुरी आंबील डु के, मंदा पडोळे, ज्योती हा रोडे, सोनू पडोळे, वैशाली शेलोकर, अर्चना काठोके, बेबी से लोकर, नीलकमल गोंडाने, सविता शेलोकर, शिल्पा धुर्वे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, गंधर्व संगीत कलाकार परिषदेचे पदाधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम बोंद्रे, प्रिया सहारे, दीक्षा मेश्राम, तनुजा नागदेवे, नंदा गवळी, रंजीत खंडाके, हिरालाल पुडके, निर्वाण ताई, पुष्पा बडोळे, इत्यादी कलावंतांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले, मोठ्या संख्येने कलावंत उपस्थित होते.


0 टिप्पण्या