Ticker

6/recent/ticker-posts

सास्तूर येथे आयोजित दिव्यांग रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सास्तूर :- शिवसेना मराठवाडा युवती सेना निरीक्षक अँड. आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन 
१५७ दिव्यांग उमेदवारांची उपस्थिती, त्यापैकी ४२ दिव्यांग युवकांना रोजगाराची संधी
डॉ. रेड्डीज फाउंडेशन, पुणे श्री शांतेश्वर दिव्यांग कौशल्य विकास संस्था, सास्तूर व निवासी दिव्यांग शाळा, सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन करण्यात आले.
शिवसेना उपनेते माजी आमदार मा. ज्ञानराजजी चौगुले साहेब तसेच उमरगा शहराचे नूतन नगराध्यक्ष मा. किरणभैया गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्य
युवा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा.संदीप चौगुले यांच्याकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना ९०० वह्या,२०० पेन,२०० पेन्सिल,२०० खोडरबर इत्यादी दर्जेदार शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी एक प्रेरणादायी पाऊल! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या