Ticker

6/recent/ticker-posts

आमदारपडी प्रवीणभाऊ तायडे आहे तर सर्वकाही सम्भव आहे????

अचलपूर बस स्थानक पुनर्बांधणीचे कामला आली गती 
(इमारत, संरक्षण भिंत आणि सौंदर्यीकरणहोणार)

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-जिल्हातील ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेल्या अचलपूरचे मागील 10/15वर्षांपासून रखडलेल्या विकास कामाला विदमान आमदार प्रवीणभाऊ तायडे यांनी गती देण्यास सुरवात करून अचलपूर विधानसभा मतदार संघातील जनतेला दाखवून दिले कि मि जे काम हाती घेतो तें पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही एवढेच नव्हे तर जनतेला भुलथापा देवून नौटंकी तर अजिबात करिता नाही व करणारही नाही
अचलपूर शहरातील राज्य परिव्हणं महामंडळाचे बस स्थानकला गपुरजीवित करण्या करित भाजपचे लोकप्रिय आमदार प्रवीणभाऊ तायडे यांनी शासनाकडून जवळपास साडे चार कोटी निधी खेचून आणला या निधीतून बस स्थानकाचे पुनबांधणी सह परिसराचे सौन्द्र्यिंकरण होऊन बस स्थानकाला नवसंजीवनी मिळनार आहे. मागील अनेक वर्षांपासू आंबट शूकीनाचे कबज्यातील सदर बंद बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदललेला दिसणार आहे.  स्वतः आमदार तायडे याकडे जातीने लक्ष देत असल्यामुळे यामुळे बस स्थानकाच्या
पुनर्बाधणीचे काम प्रगतीपथावर असून येत्या ३ महिन्यात भव्य दिव्य इमारत, संरक्षण भिंत, डिझेल पंप, सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होणार आहे.ज्यामुळे अचलपूर शहरातील प्रवाशी वर्गासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. आता प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड सहन करून परतवाडा आगारात जावे लागणार नाही. यासाठी जुळ्या शहरातील मीडियाने या बस स्थानकाच्या
दुरावस्थेबाबत अनेकवेळा पाठपुरावे केलें तसेच अनेक सामाजिक कार्यकत्यांनि आवाज ही उठविला.ज्याची दखल आमदार तायडेनी घेतली व यानंतर निधी मंजुर करवून गेल्या वर्षी २०२५ मध्ये ६ महिने उलटूनही कामाला प्रारंभ होत नसल्याने मीडियाने बताम्याचे रकणे भरून जनजागृतीचे कार्य केलें.ज्याची फ्लस्तुती म्हणून मस स्थानक पुनर्बाधणीचे काम प्रगतीपथावर ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामुळे प्रवाशी वर्गातआनंदाचे वातावरण आहे.अचलपूर मतदार संघाचे आमदार तायडे याचे सम्पूर्ण मतदार संघात कौतुक केल्या जात आहे
"
परतवाडा आगारातून सर्व बसेस फेल्या व्हाया अचलपूर
बस स्थानक येथून केली जाणार आहे. अचलपूर शहरातील प्रवाश्यांसाठी सुविधा व सुरक्षा उपलब्ध करण्यावर भर असून प्रवाशी वर्गाने सुद्धा अचलपूर शहरातील बस स्थानक येथून सुरू होणाऱ्या बस फेन्याचा लाभ घेण्याचे आवाहनआ. प्रवीण तायडे यांनी केले आहे.शहरातील बस स्थानकाची जुनी बंदइमारत जमीनदोस्त करून सुसज्जीत नवीन इमारतीचे काम जवळ जवळ 75%पूर्ण झाले आहें
ह्या जणूपयीगी कामाची गती पाहून जनते मध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहें

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या