Ticker

6/recent/ticker-posts

दत्तात्रय चव्हाण (गुरुजी) यांचे दुःखद निधन.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज :-लवंग (ता.माळशिरस) येथील दत्तात्रय सदाशिव चव्हाण गुरूजी यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.मृत्यूसमयी ५९ वर्षांचे होते.इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पदावरून नुकतेच निवृत झाले होते.लवंग गावात एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक होता.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.त्यांचा शांत व संयमी स्वभाव तसेच संस्कारशील व्यक्तिमत्त्वामुळे या परिसरात ते सुप्रसिद्ध होते.त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या