Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांचा सन्मान

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर:-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्रेता युग फाउंडेशन यांच्या अस्तित्व वुमेन्स प्राईड अवार्ड २०२६ ने पुरस्कृत करण्यात आले.व ५ हजार अवार्डिंना सन्मानित करुन ३० सक्सेस वुमेन्स स्टोरी या कार्यक्रमात आयकाॅनीक गेस्ट म्हणून आरोग्य विभागाच्या सेवांसाठी व सामाजिक कार्यांसाठी सन्मानीत करण्यात आले.वंदना यांनी याबद्दल फाउंडेशनचे आभार मानले.ईतक्या छान आणि उत्तुंग भरारीचा क्षण त्यांनी अनुभवाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या