स्व.नंदाताई मोहन निर्वाण वय 66 वर्ष
भंडारा शहरातील प्रसिद्ध व्यापारी श्री.राहुल मोहन निर्वाण यांच्या आई
रा.निर्वाण मेटल स्टेशन रोड भंडारा.
यांचे आज दि.09/03/2026 रोज सोमवारला नागपूरला येथे सायंकाळी 6:30 वाजता आकस्मित दुःखद निधन झाले.त्याच्या मृत्यू पश्चात पती ,2 मुले व 1 मुलगी व नातवंडे असा खुप मोठा परिवार आहे.
अंतीम संस्कार
दिनांक:- 11/3/2026 रोज
बुधवारी सकाळी 10:00 वाजता
त्यांच्या राहत्या घरून स्टेशन रोड भंडारा येथून वैनगंगा घाटावर येथील स्मशानभूमीत होणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो हीच प्रार्थना..


0 टिप्पण्या