चित्रा न्युज प्रतिनिधी
रामटेक : रविवार दि १२एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.डॉ. गजानन कोटेवार सर यांचे नेतृत्वात महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय संघाचे केंद्रीय कार्यवाह नंदू बनसोड यांचे उपस्थितीत तसेंच नागपूर जिल्हा ग्रंथालय संघ, रामटेक तालुका ग्रंथालय संघ व मौदा तालुका ग्रंथालय संघाचे प्रतिनिधीचे शिष्टमंडळ, , वित्त- नियोजन राज्यमंत्री मा.ना.ऍड.श्री आशिष जयस्वाल,यांना भेटले व डॉ कोटेवार यांनी ग्रंथालयाच्या मागण्याचे निवेदन देऊन मंत्रिमंहोदयांची चर्चा केली. मा.राज्य मंत्री यांनी याबाबत माहिती घेऊन आपणास न्याय देण्याचा प्रयत्न करेल असें आश्वासन दिले. शिष्टमंडळात, नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रेमराज कुबडे, सचिव श्यामराव शामकुवर, सहसचिव शंकरराव लोहकरे, सदस्य चिंतामण राऊत, तसेच शाखा रामटेक तालुका, जि.नागपूर ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिपक मोहोड, सर,मौदा तालुका, जि. नागपूर ग्रंथालय संघाचे अध्यक्ष पंढरी कडू, रामटेकचे तालुका उपाध्यक्ष नरेंद्र सहारे, सागर लोंढे, जागेश्वर गजभिये, कैलास समरीत, प्रबोधनकार भीम शहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे,ऍड.रामचंद्र दमाहे,लकाराम देशमुख. कठी राम दंडारे. गुरुदास डोंगरे, संघपाल डोंगरे, सुनील बादुले, कार्तिक गायकवाड, सुरेखा बोरकर, दुर्गा लोंढे, ज्योती लोंढे, शारदा गजभिये, हर्षिनी खोकले, इत्यादी ग्रंथालय कर्मचारी ग्रंथालय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या