Ticker

6/recent/ticker-posts

दारेफळ येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हिंगोली :-वसमत तालुक्यातील दारेफळ येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी गोपीनाथ खरबडे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत चे सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाला मा.राजाभाऊ भालेराव पोलिस पाटील गुलाबराव भालेराव दत्तराव भालेराव मारोतराव माणिक भालेराव सम्राट खंदारे सखाराम वंजारे डिंगाबर भालेराव यांची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या