चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : अखिल भारतीय कबीर मठ 629 वा राष्ट्रीय प्रकटय महोत्सव ( कबीर जयंती ) देश का पांचवां राष्ट्रीय पुरस्कार कबीर कोहिनूर सन्मान समारोह सोमवार दिनांक 29 2026 रोजी अखिल भारतीय कबीर मठ, सत्गुरू कबीर आश्रम, सेवा संस्थान, बडी खाटू जिल्हा नागौर राजस्थान येथे सन्मानित होणार आहे . कवि साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते विद्यासागर• जामि प्रसादराव तेलंगणा येथील रहिवासी असून सामाजिक चळवळीतील फुले शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विज्ञानवादी, मानवतावादी,परिवर्तनवादी, विचारांचा प्रचार प्रसार आपल्या प्रभावी कवी साहित्यातून विद्यासागर• जामि प्रसादराव यांनी सातत्याने केला आहे. या राष्ट्रीय पुरस्कार कबीर कोहिनूर पुरस्कार बाबद विविध सामाजिक सांस्कृतिक व आंबेडकरी क्षेत्रातील कार्यकर्त्याकडून शुभेच्छा वर्षाव होत आहे.


0 टिप्पण्या