Ticker

6/recent/ticker-posts

अमरावती विधान परिषद निवडणूक अपक्ष बाजोरीयची उमेदवारी अर्ज खारीज (तृट्या पूर्ण शपथप्ट्राला होता virodh)

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-18जून ला होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणूक करिता न्मनिर्देशन अर्ज दाखला करण्याचे दिवसांनतर अपक्ष उमेदवार विपलव बाजोरिया याचा उमेदवार अर्ज सोबत दाखला शपथ पत्रात अनेक तृट्या असल्याची तक्रार भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे, वंचित चे निलेश विशवकर्मा, हर्षवर्धन देशमुख, प्रशांत म्हल्ले यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी 
आशिष येरेकर कडे करून अपूर्ण शपथपत्र अर्ज रद्द करण्याची मागणी केली असता निवडणूक अधिकारी येरेकरांनी दोन्ही पक्षाचे वकिलाची बाजू समजून निवडणूक नियमानुसार बाजोरीयचा उमेदवारी अर्ज रद्द केला उल्लेखनीय बाबा म्हणजे बाजोरिया मुलत अकोल्याचे असून हिंगोली परभणीचे माजी आमदार असल्याचे कळाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या