Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्य दिन साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :- दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधून कृषी विभाग उदगीर यांच्या वतीने वाढवना मंडळातील वाढवणा खुर्द, वाढवणा बुद्रुक व कल्लूर येथे उप कृषी अधिकारी श्री राजेश मुळजे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री संभाजी डाळे संतोष धोत्रे व विजयकुमार अंकुशवाड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांना कीड व रोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या