Ticker

6/recent/ticker-posts

टोल प्रशासनाचा आमदारांनी घेतला समाचार..


राजेश लोखंडे तालुका प्रतिनिधी इगतपुरी जिल्हा नाशिक मो.नं. : 7666690892

इगतपुरी:- तहसील कार्यालय येथे काही कामानिमित्त इगतपुरी त्र्यंबकेश्र्वर तालुक्याचे लोकप्रीय आमदार हिरामणजी खोसकर  आलेले असताना. तेथे अचानक गिरनारे गावातील महिला प्रमिला गौतम पराडे तात्काळ यांची साहेबां सोबत भेट घेतली आणि त्याच्या प्रसंगे प्रश्न असलेली त्यांनी साहेबांना सांगितले की जुलै 2020 साली त्यांचे पती गौतम देवराम पराडे ह्याचा  पिंपरी फाटा येथे रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळेमुळे खड्डयात पडून दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता,त्यावेळी टोल प्रशासनाने त्यांच्या एका मुलाला कामावर घेऊ असे आश्वासन दिले होते 2 वर्ष उलटून ही अध्याप त्यांच्या मुलाला कामावर घेतलेले नाही, आमदार साहेबांनी तहसीलदार कासुळे साहेबांनी त्वरित टोल प्रशासनाला फोन करून कळवले व तत्काळ त्यांच्या मुलाला कामावर घ्या अश्या सूचना केल्या.समोरून दोन ते चार दिवसात याबद्दल कार्यवाही करण्यात येईल  त्यांच्या मुलाला कामावर घेण्यात येईल असे सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या